वैद्यकीय सेवा देणाऱ्यांबद्दल कृतज्ञता
कोविडचा संसर्ग झाल्यामुळे मुंबईतील नानावटी रुग्णालयात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर उपचार सुरु असून, डॉक्टर्स आणि परिचारिका ईश्वर असल्याचे सांगत त्यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. कोरोराशी लढणाऱ्या या वैद्यकीय सेवा देणाऱ्यांबद्दल बच्चन यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
अमिताभ यांनी काय म्हटले आहे आहे, पहा हा व्हिडीओ…