तालमीमध्ये तल्लीन!!
अभिनेत्री अमृता खानविलकर आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा ‘नच बलिये’मध्ये सहभागी झाले, हे आपणास ठाऊक आहेच. महाराष्ट्राची ही लाडकी अभिनेत्री सध्या ‘नचबलिये’मध्ये नंबर वन राहण्यासाठी खूप मेहनत घेतेय… त्यासाठी ती २४ तास प्रक्टिस करतेय… अशीच डान्सची प्रक्टिस करत असताना ती चक्क तोंडावर पडली. पण तरी तिने न थांबता आपली प्रक्टिस चालूच ठेवली.
हिमांशूची ती स्ट्रीक टिचरही झालीय. दिवस रात्र दोघेही तालमीमध्ये तल्लीन आहेत. ही तल्लीनता ‘नच…’ जिंकण्याच्या जिद्दीची आहे. अमृता अशीच डान्सची प्रक्टिस करत असताना ती चक्क तोंडावर पडली. पण तरी तिने न थांबता आपली प्रक्टिस चालूच ठेवली. याला म्हणतात पॅशन… एखाद्या गोष्टीची जिद्द असली की माणूस कशालाही घाबरत नाही हे अमृता आपल्या प्रत्येक परफॉर्मन्समधून सिद्ध करते.