सर्वोत्कृष्ट ‘सिंड्रेला’, लोकप्रिय ‘विटी दांडू’
अंबरनाथमध्ये झालेल्या चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान ‘कृपासिंधु पिच्कर’च्या सिंड्रेलाने मिळवला असून, सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट राजराधा मुव्हीजचा ‘विटी दांडू’ ठरला आहे. परीक्षक पुरस्कार नागपूरच्या शिवसाई इंटरटेनमेंटच्या ‘ते दोन दिवस’ या चित्रपटाने पटकावला आहे.
महोत्सवातील सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे
सर्वोत्कृष्ट कथा : देवेंद्र बेलनकर : ते दोन दिवस
सर्वोत्कृष्ट पटकथा : समीर पाटील – चारुदत्त भागवत : पोस्टर बॉईज
सर्वोत्कृष्ट संवाद :कय्युम काझी : सोपानाची आई बहिणाबाई
सर्वोत्कृष्ट गीतकार : सौमित्र : अ रेनी डे
सर्वोत्कृष्ट संगीतकार : अशोक पत्की : अ रेनी डे
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : संतोष मुळेकर : विटी दांडू
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : नंदेश उमप (देवा देवा कमाल भारी) : पोष्टर बॉईस
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : आरती अंकलीकर (गोष्ट माझी अन तुझी ): अ रेनी डे
सर्वोत्कृष्ट संकलक : जयंत जठार : रमा माधव
सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार : शैलेश अवस्थी : विटी दांडू
सर्वोत्कृष्ट बाल कलाकार (मुलगी) : श्रुती कार्लेकर : रमा माधव
सर्वोत्कृष्ट बालकलाकार (मुलगा) : निशांत भावसार : विटी दांडू
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : उदय सबनीस : पोस्टर बॉईज
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : शीतल पाठक : सामर्थ्य
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता : भालचंद कदम : वाजलाच पाहिजे गेम कि शिनेमा
सर्वोत्कृष्ट खलनायक: सिद्धार्थ जाधव : ड्रीम मॉल
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता) : आलोक राजवाडे : रमा माधव
सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) : प्रसिद्धी आयलवर : ते दोन दिवस
सर्वोत्कृष्ट अभिनेता : मोहन जोशी : ते दोन दिवस
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : सोनाली कुलकर्णी : डॉ प्रकाश बाबा आमटे
सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक_ : समीर पाटील : पोष्टर बॉईज
सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक : मृणाल कुलकर्णी : रमा माधव
सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट : स्वयंभू प्रोडक्शन : सामर्थ्य
परीक्षक पुरस्कार चित्रपट : शिवसाई इंटरटेनमेंट : ते दोन दिवस
परीक्षक पुरस्कार (अभिनेता) : आनंदा कारेकर : श्री योगी टेंबे स्वामी महाराज
विशेष सन्मान पुरस्कार : मृणाल कुलकर्णी : रमा माधव
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : गजेंद्र अहिरे : नीलकंठ मास्तर
सर्वोत्कृष्ट चित्रपट : सिंड्रेला (कृपासिंधु पिक्चर)
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट : विटी दांडू (राजराधा मुव्हीज, अजय देवगण मुव्हीज)