कोणाच्या गळ्यात पडणार माळ?

पोश्टर बॉईज्, यल्लो, आंधिळी कोशिंबीर अशा काही दर्जेदार सिनेमांमधून आपल्या अभिनयाची जादू मराठी मनावर करणाऱ्या या अभिनेत्याचा हा अजून एक दर्जेदार परफॉर्मन्स… तर अशा…या पोश्टर गर्लच्या काकांनी शॉर्टलिस्ट केलेले लग्नासाठी अनुरूप उमेदवार हळूहळू आपल्या समोर येतीलचं… पण पोश्टर गर्लच्या हातातली माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडणार, हे कळण्यासाठी… थोडी वाट नक्कीचं पहावी लागणार आहे….