अनिकेत झाला गोरामोरा

‘पोश्टर गर्ल’मध्ये अनिकेतने साकारला आहे… ‘बजरंग दुधभाते’… व्यायाम करून चांगले शरीरसौष्ठव कमवणे… येवढाच काय तो यांचा ध्यास… मुळचे शेतकरी असणाऱ्या या बजरंगरावांनी आता फक्त व्यायामाकडे लक्ष केंद्रित केले आहे. पोश्टर गर्लच्या काकांनी तिच्या स्वयंवरासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांपैकी हे आपले दुसरे उमेदवार…कॉलेजमध्ये मुली असतात म्हणून शिक्षण अर्धवट सोडणारे बजरंगराव पोश्टर गर्लसाठी काय काय करतात…हे पहा येत्या १२ फेब्रुवारीला तुमच्या नजीकच्या चित्रपटगृहात… वायकॉम18 मोशन पिक्चर्स ‘पोश्टर गर्ल’