१२ ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा करा!
अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत

एस टी व्ही नेटवर्क्स या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. अंकुशच्या या आगामी सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या सिनेमाचं शूटिंग चालू असून येत्या १२ ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.