लहान मुलांना कनेक्ट करण्याचा फंडा

हाफ तिकीट या चित्रपटातील दोन लहान निरागस मुलं आणि या सिनेमाचं पोस्टर पाहून वसाया फुड्स या कंपनीने या वेफर्सच्या रॅपरवरदेखील त्यांचा फोटो आणि लोगो वापरला आहे.
निर्माता नानूभाई जयसिंघानी आणि दिग्दर्शक समिती कक्कड यांचा ‘हाफ तिकीट’ या वेफर्सच्या माध्यमातून घराघरांत पोहचणार आहे. हाफ तिकीट वेफर्स अशाप्रकारचं प्रमोशन नक्कीच वेगळं, आकर्षक आणि मुळात म्हणजे लहान मुलांना कनेक्ट करता येईल असं आहे.