विषय : ‘अभिनय’
दिनांक : २३ – २५ जुलै २०१६
स्थळ : शांतिवन, पनवेल
कोणासाठी : आपल्या कलात्मक व्यक्तित्वाचा अनुभव घेऊन आपल्या अभिनय प्रतिभेला अधिक उजळ करू पाहणाऱ्या सर्वांसाठी.
उत्प्रेरक : मंजुल भारद्वाज (रंगचिन्तक)
संपर्क : etftor@gmail.com

पनवेलमध्ये ‘मान्सून अभिनय कार्यशाळा’
२३ ते २७ जुलैदरम्यान आयोजन
शांतीवन पनवेल येथे ‘थिएटर ऑफ़ रेलेवंस’ मान्सून अभिनय कार्यशाळा आयोजित केली असून, ही कार्यशाळा रंगचिन्तक आणि ‘थिएटर ऑफ़ रेलेवंस’ नाट्य सिद्धांताचे जनक मंजुल भारद्वाज यांनी आयोजित केली आहे.
२३ ते २७ जुलै अशी पाच दिवसीय मान्सून “अभिनय ” कार्यशाळेला शांतिवन पनवेल येथे भारद्वाज उत्प्रेरित करतील .
‘थिएटर ऑफ़ रेलेवंस’ नाट्य सिद्धांताच्या स्वयं आणि समूहाच्या आत्म अनुभव आधारित कलात्मक प्रक्रियांमध्ये सहभागी होणारे निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या आतील एका कलात्मक व्यक्तित्वाला शोधत आपली अभिनय प्रतिमा उजळवतील.
शीर्षक : ‘थिएटर ऑफ़ रेलेवंस’ ची मान्सून अभिनय कार्यशाला