आमच्या बद्दल

कलाप्रेमींचे संवादस्थळ रंगमैत्र.कॉम
‘रंगमैत्र’ हे आपणा सर्व कलाप्रेमींचे संकेतस्थळ आहे.
सिने-नाट्य कलावंत, रंगलेखक, शिल्पकार आणि काव्यकारांचे, सर्व कलांवर आभाळभर जीव लावणाऱ्या रसिकांचेही हे संवादस्थळ आहे. चित्रपट, नाटक, रंगचळवळ ती कुठलीही असो त्याची बातमी देणारे, सांस्कृतिक घडामोडींचे वृत्तांकन, दखल घेणारे ही कलावंतांची वेबसाईट आहे.
या वेबसाईटला भेट द्या आणि आपल्यालाही काही शेअर करावेसे वाटत असेल तर पुढील ईमेलवर नक्की लिहून पाठवा…
व्यक्त होण्याचे, कलाविश्वातील बातम्या सांगणारे हे आपल्या सर्वांचे हक्काचे संवादस्थळ आहे.

सर्व अधिकार राखीव © २०२४ रंगमैत्र