& टीव्हीवर २६ आक्टोंबरपासून नवी मालिका
मराठी नाटकांवर मनापासून प्रेम करणारा सिने-मालिका कलावंत अजय गटलेवार आता २६ ऑक्टोबरपासून & या चॅनलवर सुरु होणाऱ्या ‘सिद्धि-विनायक’ या हिंदी मालिकेत महत्वाची भूमिका साकारणार आहे. ही मालिका सोमवार ते शुक्रवार रोज रात्री ९ वाजता प्रसारित होणार आहे.

या पूर्वी आपण अजयला अनेक हिंदी/मराठी मालिका, चित्रपट, जाहिरातींमध्ये बघितले आहे. त्याची शौर्य व सावधान इंडिया यातील भूमिकांचे टीव्ही प्रेक्षकांनी कौतुक केले आहे.
अजय गटलेवार यांची मालिका, सिने आणि नाट्यप्रवास
मालिका :
१. शौर्य : मुख्य भूमिका : सुरेश वाल्लीशेट्टी
२. सावधान इंडिया : मुख्य भूमिका आर. जगताप
३. भक्ती में शक्ती : मुख्य भूमिका नंदू आपटे
४. पुढचं पाऊल : सलीम चाचा
हिंदी चित्रपट
१. मॅक्सीमम
२. बीएमडब्ल्यू
३. के फाईव्ह
४. फोर्स
५. प्रणाली
मराठी चित्रपट
१. टिंग्या
२. वावटळ
३. लालबागची राणी
४. कावड
५. आई गं
६. राजन
व्यावसायिक नाटक
१. गिरगाव व्हाया दादर
टीव्ही जाहिरात
१. हिरो होंडा
२. हिताची
३. टाइम्स ऑफ इंडिया
४. कोराझिन
५. निवडणूक आयोग
६. मंडी ५
७. डीएचएफएल
शॉर्टफिल्म
१. कैफियत