संगीता अहिर, इमरान हाश्मीची उपस्थिती
आपल्या मनीच्या कामना पूर्ण व्हाव्या म्हणून कित्येक भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात आणि त्याच्याचरणी इच्छापूर्तीसाठी साकडं घालतात. बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीनेही या राजाला ‘बादशाहो’ चित्रपटाच्या यशासाठी साकडं घातलं आहे. यावेळी चित्रपटाच्या वितरण व्यवस्थापक संगीता अहिरही त्याच्यासोबत होत्या.
