बाभईच्या जेष्ठालयात रंगला अभिवाचनचा प्रयोग!

प्राध्यापक रामदास गुजराथी, कबरे यांचे शालेय शिक्षक सोमण यांच्या प्रमुख उपस्थितीत जवळजवळ दोनशे जेष्ठ नागरिकांनी या अभिवाचनचा आनंद घेतला. जेष्ठालयाचे पदाधिकारी विजय लाड यांनी या आभिवाचन आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.