‘बॅगवती’सोबत फोटो सोशल मीडियावर व्हायरल
सिनेसृष्टीतील धाडसी आणि ग्लॅमरस अभिनेत्री, सई ताम्हणकर हिने काही दिवसांपुरी तिचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला होता, ज्यावर तिने “#बॅगवती” असं लिहिलं होतं.
चाहत्यांमध्ये त्या फोटोला घेऊन खूप चर्चा सुरु झाली, की “#बॅगवती” नेमकं काय असेल. चाहत्यांच्या उत्सुकतेला ‘द एन्ड’ करत, एकदाचं सईने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. सई ‘सॅन कल्प’ या नावाच्या हॅन्डक्राफटेड बॅग्सचं समर्थन करत आहे. ब्रँड साठी केलेल्या फोटोशूट मध्ये सई फारच सुंदर दिसतेय. अशीच मोठी होत राहा सुपर सई!
