११ नोव्हेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
प्रिया बापट, साई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकरने लवकरच सिनेरसिकांच्या भेटीसाठी येत असलेल्या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी आपल्ले खास ‘वजनदार’स्टाईल दिवाळी सेलिब्रेशन केले.
जाड असण्यापासून ते बारीक होण्याच्या प्रवासाची मजेदार गोष्ट ‘वजनदार‘ चित्रपटातून प्रेक्षकांपुढे येणार आहे. विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सची निर्मिती असलेला ‘वजनदार’ हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.त्यानिमित्त कलावंतांनी दिवाळी सेलिब्रेट दणक्या साजरा केला. अविनाश-विश्वजित यांनी या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केले आहे. या सभारंभाला सई ताम्हणकर, प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर, चिराग पाटील, चेतन चिटणीस यांच्या महत्वपूर्ण भूमिका असून, लेखन व दिग्दर्शन सचिन कुंडलकरयांचेआहेयांची आहे. निर्मिती विधि कासलीवाल यांची आहे.