गुढीपाडवा उत्सवाचे छायांकित क्षण
मुंबईतील पंचतंरांकित हॉटेलमध्ये ‘कलर्स मराठी’ने वेगवेगळ्या मालिकांमधील कलावंत, मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर कलावंत आणि चाहत्यांसोबत ‘गुढीपाडवा’ उत्सव साजरा केला. या सोहळ्यात सहभागी झालेल्या काही नामावंत कलाकारांच्या या काही छायाचित्रित आठवणी… रंग मराठी, गंध मराठी.